1/5
राजा शिवछत्रपती screenshot 0
राजा शिवछत्रपती screenshot 1
राजा शिवछत्रपती screenshot 2
राजा शिवछत्रपती screenshot 3
राजा शिवछत्रपती screenshot 4
राजा शिवछत्रपती Icon

राजा शिवछत्रपती

Smart creativity
Trustable Ranking Icon可信任
1K+下载次数
2.5MB大小
Android Version Icon3.1+
Android版本
2.0.5(01-08-2017)最新版本
-
(0 评价)
Age ratingPEGI-3
下载
详情评价版本信息
1/5

राजा शिवछत्रपती介绍

हे ऍप पूर्णपणे ऑफलाईन मोड मध्ये आहे, म्हणजे हे ऍप वापरण्यासाठी इंटरनेट ची गरज लागणार नाही. इंटरनेट शिवाय देखील हे ऍप वापरू शकता.


विजेसारखी तलवार चालवुन गेला,


निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,


वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,


मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!


स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक


"मर्द मराठा शिवबा"होऊन गेला."........................​........................!!


शिवाजीराजांचे जवळजवळ अर्धे आयुष्य लढाया करण्यात गेले. प्रसंगी घोड्यावरून प्रवास करताना झोपदेखील ते घोड्यावरच आणि केवळ तीन-चार तास घेत असत.


या अँप च्या निमित्ताने महाराजांच्या आयुष्याचा मागोवा घेण्याचा हा केलेला छोटासा प्रयत्न आहे. शून्यातून जग निर्माण करण्याची ताकद, अन्याया विरुद्ध केलेला बंड, स्वराज्याची निर्मीती अशा अनेक घटनेतून महाराजांचे आयुष्य हे आजच्या मराठा तसेच इतर समजासाठी प्रेरणादायी आहे, तरी महाराजांविषयी माहिती हि सर्वाना मोफत उपलब्ध व्हावी यासाठी केलेला हा प्रामाणिक प्रयत्न आहे.</br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br>

राजा शिवछत्रपती - 版本2.0.5

(01-08-2017)
其他版本
新特性Added:महाराष्ट्रातील शिवकालीन किल्ले माहितीशिवाजी महाराज आरती, शिवाजी महाराज पाळणाप्रेरणात्मक विचार संग्रहमराठी सुविचार संग्रह

还没有评论或评分!要留下第一条评论或评分,请

-
0 Reviews
5
4
3
2
1

राजा शिवछत्रपती - APK信息

APK版本: 2.0.5程序包: com.shivray.smartCreativity.shivajimaharaj
Android兼容性: 3.1+ (Honeycomb)
开发商:Smart creativity隐私政策:https://privacypolicies.com/privacy/view/5b4a3c95aadc4421eaa1082c69c7c4df权限:6
名称: राजा शिवछत्रपती大小: 2.5 MB下载次数: 27版本: 2.0.5发布日期: 2023-06-09 16:32:08最小屏幕: SMALL支持的CPU:
程序包ID: com.shivray.smartCreativity.shivajimaharajSHA1签名: 5B:70:91:78:67:DB:BA:F7:A7:49:CF:10:D1:AF:B5:05:CC:60:50:3B开发商 (CN): Mahesh Mane组织 (O): 本地 (L): Solapur国家/地区 (C): IN州/市 (ST): Maharashtra程序包ID: com.shivray.smartCreativity.shivajimaharajSHA1签名: 5B:70:91:78:67:DB:BA:F7:A7:49:CF:10:D1:AF:B5:05:CC:60:50:3B开发商 (CN): Mahesh Mane组织 (O): 本地 (L): Solapur国家/地区 (C): IN州/市 (ST): Maharashtra

राजा शिवछत्रपती的最新版本

2.0.5Trust Icon Versions
1/8/2017
27 下载次数2.5 MB 大小
下载